Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत प्लास्टिक विरोधात कारवाई सुरू

  पहिल्याच दिवशी १८ किलो प्लास्टिक जप्त; निरंतर होणार कारवाई निपाणी (वार्ता) : सिंगल वापर प्लास्टिक वर प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी बंदी घातली आहे. तरीही चोरट्या पद्धतीने निपाणी शहर व परिसरात निरंतरपणे प्लास्टिक वापर होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथील नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून (ता. ११) शहरात प्लास्टिक …

Read More »

वडिलांच्या वाढदिनी केला नव्या व्यवसायाचा शुभारंभ

  खानापूर : बेरोजगारी वाढली आहे, ही ओरड नेहमीचीच झाली आहे, पण तरूणांनी आता सरकारी नोकरीच्या मागे न लागता, स्वत:चा व्यवसाय थाटावा आणि त्यातून समाजसेवा करण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पत्रकार वासूदेव चौगुले यांनी केले. सावरगाळी येथील उदय नारायण कापोलकर यांच्या कापोलकर ट्रेडर्स या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठी …

Read More »

जैन मुनी हत्त्येच्या निषेधार्थ विहिंप, बजरंग दलाचा मोर्चा

  बेळगाव : हिरेकुडी (ता. चिक्कोडी) येथील नंदीपर्वत आश्रमाचे प. पू. श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज मंगळवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. विविध मठाधीश स्वामीजींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या विश्व …

Read More »