Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

गणेबैल टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करण्यात शेतकऱ्यांना यश!

  खानापूर : गणेबैल टोल नाक्यावर आजपासून टोल वसुली करण्यात येणार होती. त्या संदर्भात कालच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे व संपूर्ण रस्ता व सर्वीस रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करण्यात येऊ नये अन्यथा टोल नाका बंद पाडण्यात येईल असा इशारा दिला …

Read More »

जैन मुनींच्या हत्या प्रकरणातील आरोपींना घेतले चिकोडी पोलिसांनी हिंडलगा कारागृहातून ताब्यात

  चिक्कोडी : हिरेकुडी जैनमुनी कामकुमार नंदी महाराज खून प्रकरणातील दोन आरोपीना चिक्कोडीचे डीवायएसपी बसवराज यलीगार, सीपीआय आर. आर. पाटील यांच्या पथकाने हिंडलगा कारागृहातून ताब्यात घेतले. चिकोडी तालुका रुग्णालयात सदर आरोपींची आरोग्य तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करून अधिक चौकशीसाठी आरोपींची १४ दिवसांची पोलीस कोठडी मागणार आहेत. चिकोडी तालुक्यातील जैन …

Read More »

‘त्या’ 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थिगिती तूर्तास उठली

  नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत मोठी घडामोड. आता या आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती तूर्तास तरी उठली आहे. याचिकाकर्ते रतन सोहली यांना याचिका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे नियुक्तीवरची स्थगिती तूर्तास उठली आहे. तसेच, यातले दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना न्यायालयानं दाद मागायची असल्यास …

Read More »