Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी झपाटून अभ्यास करावा : निरंजन सरदेसाई यांचे प्रतिपादन

  खानापुरात मराठी प्रेरणा मंचच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार जांबोटी :  आजच्या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता ध्येय गाठण्यासाठी झपाटून अभ्यास करावा. सुरुवातीपासून विषय समजावून घेऊन आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती न वाटता परीक्षा एक स्वतःला सिद्ध करण्याची संधी वाटेल, असे प्रतिपादन …

Read More »

यमकनमर्डीजवळील मावनूर येथे दाम्पत्याची हत्या

  बेळगाव : सध्या खुनाचे सत्र जिल्ह्यात सुरू आहे. आज आणखी एका दाम्पत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. यमकनमर्डीजवळील मावनूर येथे पती पत्नीची हत्या करण्यात आली. गजेंद्र इराप्पा हुन्नुरी (60) आणि द्राक्षयणी गजेंद्र हुन्नूरी (45) अशी हत्या झालेल्या दाम्पत्याची नावं आहेत. याप्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, …

Read More »

जैन मुनी कामकुमार नंदी महाराज अनंतात विलीन

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी १०८ कामकुमार नंदी महाराज आज अनंतात विलीन झाले. त्यांच्यावर आज हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमाशेजारील शेतात भक्तांच्या अलोट जनसागराच्या उपस्थितीत जैन धर्माच्या विधींप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदी पर्वत आश्रमाचे मुनी १०८ कामकुमार नंदी महाराज यांची दोन …

Read More »