Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटक राज्याचे अर्थसंकल्प जनहिताचे : राजेंद्र पवार वडर

  निपाणी (वार्ता) : कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापण होऊन महिना लोटला नाही. इतक्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडलेले अर्थ संकल्प हे योग्य आणि जनसामान्य जनतेचा विचार करून मांडण्यात आलेले आहे. या अर्थ संकल्पआत कष्टकरी, शेतकरी, गोर गरीब आणि जनसामान्य जनतेचा विचार करून अर्थ संकल्प सादर करण्यात आले आहे. तो अर्थसंकल्प सर्वांनाच …

Read More »

बस्तवाड हायस्कूल येथे कै. सुवर्णाताई मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव : मराठा मंडळ संचलित बस्तवाड हायस्कूल येथे कै. सुवर्णाताई मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि मराठा मंडळ विश्वस्त कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र मोदकेकर हे होते. विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कैलासवासी सुवर्णाताई मोदगेकर फोटो पूजन नगरसेवक शिवाजी …

Read More »

महिलांमध्ये अशक्याचे शक्य करण्याची शक्ती : सुधा भातकांडे

  कडोलकर गल्लीत फॅशन ट्रेंड्स ब्युटिकच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन बेळगाव : महिलांनी स्वतःहून ठरवले तर, कोणतीही गोष्ट आज अशक्य नाही. घरदार सांभाळून स्वतःचे कौशल्यावर त्या पुढं येतात. याच उदाहरण आपणा समोर आहे. इतर महिलांनी खटावकर यांचा आदर्श घेऊन पुढं वाटचाल करावी, असे मत सुधा भातकांडे यांनी व्यक्त केले. हिंडलग्यात कार्यरत …

Read More »