Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटात नाराजी

  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या साथीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांची साथ मिळाल्यामुळे नक्की भाजपची ताकद वाढली आहे. पण दुसरीकडे आधीपासूनच भाजपसोबत असलेला आणि शिवसेनेतून बंड करुन बाहेर पडलेला शिंदे गट मात्र नाराज असल्याच्या चर्चा …

Read More »

आज-उद्या केरळ, कर्नाटकसाठी रेड अलर्ट

पुणे : केरळ, कर्नाटकला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आल्याने राज्यातही कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाट भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात 5 ते 7, तर मध्य महाराष्ट्रात 6 व 7 रोजी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्र व केरळ किनारपट्टीवर पाच दिवसांपासून ढगांची प्रचंड गर्दी होत …

Read More »

बेकीनकेरे येथे शेतजमिनीवरून झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करा

  बेळगाव : बेकीनकेरे या गावात नुकत्याच शेतजमिनीवरून झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या घटनेत मारहाण करण्यात आलेल्या कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या अचानक 50 ते 60 जणांनी केलेल्या मारहाणीत अनेक व्यक्ती गंभीर जखमी झाल्या …

Read More »