Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेकीनकेरे येथे शेतजमिनीवरून झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करा

  बेळगाव : बेकीनकेरे या गावात नुकत्याच शेतजमिनीवरून झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या घटनेत मारहाण करण्यात आलेल्या कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या अचानक 50 ते 60 जणांनी केलेल्या मारहाणीत अनेक व्यक्ती गंभीर जखमी झाल्या …

Read More »

अवैध वाळूचा व्यापार आणि दगड उत्खनन बंद करा

  बेळगाव : कर्नाटक भीम सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी चन्नम्मा सर्कल येथून निदर्शने करून खाण व भूविज्ञान विभागाच्या मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून खानापूर तालुक्यातील हलशी येथील रामतीर्थ मंदिराच्या परिसरात सुरू असलेला अवैध वाळूचा व्यापार आणि दगड उत्खनन बंद करण्याची मागणी केली. खानापूर तालुक्यातील हलशी हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे …

Read More »

सभासदांच्या हितासाठी प्रयत्नशील!

  अभिनंदन पाटील; ‘अरिहंत’च्या निपाणी शाखेचा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य शेतकरी छोटे उद्योजक आणि व्यवसायिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेचे रोपटे लावले होते. त्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यासह सर्वसामान्यांचे हित जोपासले आहे. याशिवाय अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरू …

Read More »