Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेवारस व्यक्तीवर सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंतिम संस्कार

  बेळगाव : 29 जून रोजी हुक्केरी येथील एका व्यक्तीला ज्याचे कोणीही नातेवाईक नव्हते आणि तो हुक्केरीच्या रस्त्यावर झोपत असे, त्याच्या एका पायाला गँगरीन झाला होता त्याला हुक्केरी पोलीस आणि त्याच्यासोबत हॉटेलमध्ये काम करत असणाऱ्या सहकारी मित्रांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याचा 29 तारखेला मृत्यू झाला होता याची …

Read More »

सनातन संस्थेतर्फे आज गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : हिंदुराष्ट्र, धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, ही काळानुसार सर्वोत्तम गुरुसेवाच आहे. हा संदेश देण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने महादेव मंदिर सांस्कृतिक भवन, महादेव गल्ली, निपाणी येथे सोमवारी (ता.३) सायंकाळी ५.३० वाजता गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ आहे. …

Read More »

शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार रामपूर येथे उद्या महाराष्ट्रीयन बेंदूर

  निपणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागात अजूनही शेकडे वर्षाच्या परंपरेनुसार महाराष्ट्रीयन बेंदूर उत्साहात साजरा करण्यात निपाणी शहरापासून जवळच असलेल्या रामपूर येथे ही परंपरा अजूनही टिकून आहे. सोमवारी (ता.३) या गावात महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून या सणांमध्ये गावातील विविध तरुण मंडळासह संपूर्ण गावच …

Read More »