Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला ‘लॉसने डायमंड लीग’चा खिताब

  नवी दिल्ली : भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नीरज चोप्रानं लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यानं 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून पहिलं स्थान पटकावलं. या मोसमातील त्याचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी नीरजनं दोहा डायमंड लीगमध्ये भाला 88.67 मीटर …

Read More »

खानापूर लायन्स क्लबचा उद्या सुवर्ण महोत्सव

  खानापूर : खानापूर लायन्स क्लबचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या सुवर्णमहोत्सवाचा कार्यक्रम दि. २ जुलै रोजी येथील लोकभवन येथे दुपारी ४ वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.. या सुवर्णमहोत्सवी वर्षात खानापूर लायन्स क्लबच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती शिवस्मारक येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. …

Read More »

कर्नाटक कार्यकारी पत्रकार संघातर्फे उद्या पत्रकार दिन

  बेळगाव : कर्नाटक कार्यकारी पत्रकार संघ, जिल्हा शाखा बेळगाव व माहिती व प्रसार खात्याच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार दिन व पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केएलई संस्थेच्या जिरगे सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार असून हा कार्यक्रम हुक्केरी मठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या …

Read More »