Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

मराठी प्रेरणा मंचतर्फे १४ मराठी शाळांचा होणार गौरव

  बेळगाव : येथील मराठी प्रेरणा मंचतर्फे बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमाच्या शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपासून यशाचा आलेख उंचावत नेणाऱ्या खानापुरातील ताराराणी हायस्कूलला ‘महात्मा जोतिबा फुले आदर्श शाळा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शहर परिसरात शंभर टक्के निकाल …

Read More »

रमेश कांबळे याचा मृतदेह पोलिसांचा हाती

  बेळगाव : अनैतिक संबंध अडसर ठरणाऱ्या पतीचा खुन करून चोर्ला घाटात त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. तो मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले असून मंगळवारी चोर्ला घाटात फेकून देण्यात आलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या पथकाने अथक परिश्रमाने मृतदेह …

Read More »

बेळगावसह विविध जिल्ह्यात एकाचवेळी लोकायुक्त छापे

  बेंगळुरू : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापे टाकले आहेत. बेकायदा मालमत्ता संपादनाच्या प्रकरणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेळगाव, बागलकोट, यादगिरी, कलबुर्गी, रायचूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक छापे टाकून तपासणी केली आहे. बंगळुरू ग्रामीण भागात, रामनगर, तुमकूर आणि बंगळुरू शहरातही हल्ले झाले. केआर पुरमचे तहसीलदार अजित राय यांच्या घरावर 10 ठिकाणी …

Read More »