Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत विविध ठिकाणी योगासनाचा आविष्कार

  विविध संस्थासह शाळेमध्ये योगा दिन निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राचार्या चेतना चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त एलकेजी पासून सर्वच विद्यार्थ्यांनी योगा सादर केला. प्रारंभी संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी चेतना चौगुले यांनी …

Read More »

कुर्ली हायस्कूलचे इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात यश

  दोन उपकरणांची राज्य प्रदर्शनासाठी निवड निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इन्स्पायर अवॉर्ड जिल्हा विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश प्राप्त केले. २०२१-२२ मध्ये कुर्ली हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांना इन्स्पायर शिष्यवृत्ती मिळाली होती. ऑनलाईन पध्दतीने घेतलेल्या या प्रदर्शनात दोन उपकरणांची राज्य प्रदर्शनासाठी निवड झाली असल्याचे डाएट प्राचार्य …

Read More »

भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्धार

  पाटण्यात एकवटले देशातील 15 विरोधी पक्षनेते पाटणा : येत्या लोकसभेच्या निवडणुकीतल देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी पाटण्यात आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये देशातील विरोधी पक्षांनी किमान समान कार्यक्रमाची तयारी करण्याचा निर्णय घेतला. …

Read More »