Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

वारकऱ्यांच्या स्नेहभोजनाची १० वर्षाची परंपरा!

  शिवाजी पठाडे यांचा उपक्रम : माऊलींच्या सेवेत भाविकही दंग निपाणी (वार्ता) : गेल्या ३ वर्षापूर्वी कोरोना महामारीमुळे पंढरपूरच्या दिंड्या बंद झाल्या होत्या. गेल्या वर्षापासून हा संसर्ग कमी झाल्याने प्रशासनाने त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे विविध भागातून दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहेत. खडकेवाडा येथील दिंडी निपाणीमार्गे पंढरपूरकडे दरवर्षी जात असते. …

Read More »

आमचं भांडण मोदी-शहांशी नव्हे, तर महाराष्ट्रद्रोह्यांशी : संजय राऊत

  मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आमचं वैयक्तिक भांडण नाही. तर आमचं भांडण महाराष्ट्रद्रोह्यांशी आहे. महाराष्ट्राला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांशी आहे, असा निशाणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर साधला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. राऊत …

Read More »

विविध क्षेत्रात नागेश सातेरी यांचे कार्य उल्लेखनीय : ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांचे गौरवोद्गार

  ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात साजरा बेळगाव : अर्धशतकापेक्षा अधिक काळ एका विचाराशी निष्ठावंत असणारे ऍड. नागेश सातेरी यांनी आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. आपल्या राजकीय आयुष्यात कोणत्याही आमिषाला आणि दडपणाला बळी न पडता वाटचाल केली आहे. कामगार चळवळ, सीमाप्रश्न, सामाजिक-राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद …

Read More »