Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी : ज्येष्ठ गायिका, साहित्यिका प्राचार्य डॉ. दुर्गा नाडकर्णी

  बेळगाव : मराठी भाषेत निर्माण केल्या गेलेल्या मौखिक आणि लिखित स्वरूपातील साहित्याला मराठी साहित्य म्हणतात. इतर भाषांशी तुलना केली असता काही साहित्य प्रकार हे फक्त मराठीत आढळून येतात असे दिसते. उदा. ओव्या, अभंग, कीर्तन पोवाडे, लावण्या, इत्यादी. ग्रीस आणि रोम. अथेन्स शहर-राज्यातील एक विशिष्ट कला प्रकार म्हणून थिएटरची पहिली …

Read More »

कॉमन सर्विस असोसिएशनकडून सेवा सिंधूची मागणी

  बेळगाव : जिल्ह्यातील बेळगाव डिस्टिक डिजिटल कॉमन सर्विस सेंटर कडून शनिवारी सकाळी 11 वाजता अप्पर जिल्हाधिकारी हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात विविध शासकीय योजना या सेवा सिंधू पोर्टलच्या माध्यमातून जनसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. पण कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून सेवा सिंधू सर्विस गेल्या एक वर्षापासून मागील शासनाने …

Read More »

रविवार, अमावस्यामुळे बस हाऊसफुल!

  निपाणी आगारात गर्दीचा उच्चांक; पोलीस होमगार्डची धावपळ निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून कर्नाटक सरकारने महिलांना मोफत बस सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे निपाणी आगारात शहरासह ग्रामीण भागातील महिलांची संख्या वाढली आहे. अशातच रविवारी (ता.१८) सुट्टीचा दिवस आणि अमावस्या असल्याने येथील बस स्थानकात गर्दीचा उच्चांक दिसून आला. त्यामुळे गर्दी पांगविण्यासाठी …

Read More »