Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

अजित पवारांनी युतीत यावे : दीपक केसरकर

  शिर्डी (अहमदनगर) : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार कार्यक्षम नेते आहेत. नागरिक त्यांचा गांभीर्याने विचार करतात. त्यामुळे त्यांनी युतीमध्ये यावे, अशी खुली ऑफर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना दिली. मंत्री केसरकर आज (शुक्रवारी) श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते. या वेळी …

Read More »

जवाहर तलाव परिसरातील झाडाझुडपांची स्वच्छता

  नगरपालिकेचा उपक्रम : परिसरातून तलावत येणाऱ्या पाण्याला वाट निपाणी (वार्ता) : यंदाच्या उन्हाळ्यात एकही वळीव पाऊस झालेला नाही. शिवाय जून महिन्यातील पंधरा दिवस उलटूनही माणसं पावसाने निपाणी परिसरात हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारा जवाहर तलावाने तळ घातल्याने पाणीपुरवठा गंभीर बनला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या पावसामुळे तलावात पाणीसाठा …

Read More »

काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या गाडीला काकतीजवळ अपघात; दोघांचा मृत्यू

  बेळगाव : धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याच्या विरोधात बेळगावात विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगावात येणाऱ्या बेळगाव तालुक्यातील शिवापूर गावातील मुप्पिन काडसिद्धेश्वर मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या गाडीला काकतीजवळ अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला, तर स्वामीजी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती …

Read More »