Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सागर बी. एड्. चे मण्णूर गावात नागरिक प्रशिक्षण शिबिर संपन्न

  बेळगाव : सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयच्यावतीने तीन दिवसीय “नागरिक प्रशिक्षण शिबिर” मण्णूर गावात आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डाएटचे प्राचार्य एस्. डी. गंजी, ग्रा. पं. उपाध्यक्ष सरीता नाईक, ग्रा. पं. सदस्य राम चौगुले, दत्तू चौगुले उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. व्ही. हलब होते. कार्यक्रमाची …

Read More »

मुसळधार पावसात मुलाने जपला स्वाभिमान!

  बेळगाव : बेळगावकरांची शिवभक्ती, बेळगावकरांचे हिंदूत्व आणि शिवभक्तांचे भगव्यावरील प्रेम जगजाहीर आहे. बेळगावात छत्रपती शिवराय आणि भगव्याच्या बाबतीत उत्तुंग प्रेम निष्ठा आणि स्वाभिमान पहायला मिळतो अन् त्याची झलक रविवारच्या पावसात पाहायला मिळाली. कोरे गल्ली कॉर्नर (शहापूर) येथे पावसात भव्य कमानीवरील भगवा ध्वज कमानीसह खाली पडला. यावेळी आनंदवाडी येथील श्री. …

Read More »

भाऊबंदकीतून होसूरात युवकाचा भोसकून खून

  बेळगाव : संपतीच्या वादातून चुलत भावाकडून चाकूने भोसकून युवकाचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास होसुरात घडली आहे. मिलिंद चंद्रकांत जाधव (वय 28) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. मिलिंद हा शनिवारी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक आटोपून घरी झोपला होता. त्यावेळी संशयित आरोपी चुलत भावाकडून धारदार चाकूने हल्ला …

Read More »