Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मुला-मुलींमध्ये भेदभाव केल्यास भविष्यात मोठे संकट

  धन्यकुमार गुंडे : निपाणीत जैन वधू-वर पालक मेळावा निपाणी (वार्ता): लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जात असल्या तरी ते जुळवताना मुला मुलींच्या माता-पित्यांना धडपड करावी लागते. संसार करताना पती-पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवून संसारात रमले पाहिजे. पती-पत्नी मधील गैरसमतीमुळे घटस्फोटासारख्या घटना वाढल्या आहेत. त्या टाळण्यासाठी एकमेकांच्या समंजस्यांने वागणे महत्त्वाचे ठरणार …

Read More »

नवीन संसद भवन ही केवळ इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब : पंतप्रधान मोदी

  नवी दिल्ली : “देशाच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण अमर होतात. 28 मे हा असाच एक दिवस. ही केवळ एक इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशाला आज नवीन संसद भवन मिळालं. नवीन संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं पहिल …

Read More »

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी यशस्वी जयस्वालची भारतीय क्रिकेट संघात वर्णी

  नवी दिल्ली : आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालचं नशीब फळफळलं आहे. यशस्वी जयस्वालची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी भारतीय क्रिकेट संघात वर्णी लागली आहे. टीम इंडियामध्ये ऋतुराज गायकवाडच्या जागी स्टँडबाय खेळाडू म्हणून यशस्वी जयस्वालची निवड करण्यात आली आहे. यशस्वी जयस्वालचं नशीब फळफळलं, टीम इंडियात वर्णी यशस्वी जायस्वालचा आगामी वर्ल्ड …

Read More »