Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकमध्ये पावसाचा हाहाकार; कार अडकल्याने सॉफ्टवेअर अभियंत्या महिलेचा मृत्यू

  बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूसह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. बंगळुरूतील पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत. बंगळुरूमध्ये जोरदार वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. काही झाडे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवरही पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. आज …

Read More »

कर्नाटक निवडणूक जिंकूनही आनंदी नाही : डीके शिवकुमार

  बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १३५ पेक्षा अधिक जागा मिळाल्‍या तरीही मी आनंदी नाही. पक्षाला बहुमत मिळाले तरी मी समाधानी नाही. माझ्‍या आणि सिद्धरामय्या यांच्‍या घरी येऊ नका, असे आवाहन कर्नाटकचे नूतन उपमुख्‍यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज दि. २१ केले. बंगळूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत …

Read More »

बेनाडीत बिरदेव यात्रेची सांगता

  भाविकांची गर्दी ; पालखी मिरवणूक, महाप्रसादाचे वाटप निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता भक्तिमय वातावरणात रविवारी (ता. २१) करण्यात आली. यावेळी आयोजित भाकणुकीला बेनाडीसह परिसरातील भावी उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी माळावरील बिरदेव मंदिरात पालखी नेऊन आंबील भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला. रात्री आठ वाजता …

Read More »