Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ‘फाइव्ह गॅरंटी’बाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काढले आदेश!

  बेंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसला दणक्यात यश मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी मोठं विधान केलं होतं. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जनतेला दिलेली पाच आश्वासने पूर्ण केली जातील, असं आश्वासन राहुल गांधी यांनी केलं होतं. आज कर्नाटकात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर, लागलीच विधानसभा मंत्रिमंडळ बैठकही पार पडली. या …

Read More »

खानापूरात २५ मे रोजी चित्ररथ मिरवणूक!

  खानापूर : शिवजयंती निमित्त चित्ररथ मिरवणूक दि. 25 मे रोजी खानापुरात काढण्यात येणार असल्याची माहिती खानापूर शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले यांनी लक्ष्मी मंदिर खानापूर येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली दिली. यावर्षी शिवजयंती दिवशी निवडणूक आचार संहिता असल्याने शिवजयंती एक महिना पुढे ढकलण्यात आली होती. आता निवडणुका झाल्याने …

Read More »

कर्नाटकात स्वच्छ, भ्रष्टाचार मुक्त सरकार देऊ : राहुल गांधी

  बंगळुरू : कर्नाटकात आम्ही तुम्हाला स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार देऊ, अशी ग्वाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत आम्ही तुम्हाला ५ वचने दिली होती. आम्ही खोटी आश्वासने देत नाही. कर्नाटक सरकारची पहिली कॅबिनेट बैठक होईल. त्या बैठकीत ५ आश्वासनांची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले. …

Read More »