Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

म. ए. समितीच्या वतीने शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांना मोफत रंगभूषा

  समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांचा पुढाकार बेळगाव : विधानसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने आवाहन केल्याप्रमाणे यंदा शनिवार दि. २७ रोजी तर परंपरेने वडगाव भागातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शुक्रवार दि. २६ रोजी निघणार आहे. या चित्ररथ मिरवणुकीत शहर व उपनगरातील जवळपास …

Read More »

कालमनी नजीक बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात; प्रवासी किरकोळ जखमी

  खानापूर : खानापूर- आमटे मार्गावर धावणाऱ्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने आमटे नजीक बसला अपघात झाल्याची घटना आज दि. 18 रोजी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. चालकाने प्रसंगावधान साधून रस्त्याकडेला असलेल्या एका काजूच्या बागेत बस घालून बस पलटी होता होता सावरल्याने मोठा अनर्थ तळाला आहे. याबाबत मिळालेली माहिती की, खानापूर बस …

Read More »

नूतन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी बेळगावात व्हावा; करवेची मागणी

  बेळगाव : कंठीरवा स्टेडियमवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा उत्तर कर्नाटकातील सत्ता केंद्र व या भागाच्या विकासाचे होकायंत्र असलेल्या बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या प्रशस्त जागेत नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा व्हावा, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी केली आहे. राज्यात काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यात उत्तर कर्नाटकाची ही …

Read More »