Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

ठरलं? सिद्धरमय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पद, शनिवारी शपथविधी

  बेंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? याचा पेच अखेर सुटला असल्याचं बोललं जात आहे. सिद्धरमय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय पक्षानं घेतला असल्याची माहिती मिळत आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ चर्चेनंतर कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी …

Read More »

तालुका म. ए. समितीची बैठक पुढील आठवड्यात

  बेळगाव : तालुका म. ए. समितीची बैठक पुढील आठवडयात बोलविण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेउन पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यातून लवकर बैठक बोलविण्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच कार्यकर्ते सोशल मीडियावरून व्यक्त होऊ लागले आहेत. कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांच्या …

Read More »

कुद्रेमानी फाट्यानजीक झालेल्या अपघातात एक ठार

  बेळगाव : बेळगाव- वेंगुर्ला मार्गावरील कुद्रेमानी फाट्यानजीक खासगी बस व मोटार यांच्यात झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. बाळाराम यादबा अर्जूनवाडकर (वय 60, रा. माणगाव, ता. चंदगड) असे त्याचे नाव आहे. बसमधील दहाजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. त्यांच्यावर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघात इतका भीषण होता की, …

Read More »