Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. खताच्या किमतीत सरकार वाढ करणार नाही, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. खरीप हंगामासाठी १.८ लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. युरियासाठी सरकार ७० हजार कोटी रुपये आणि डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी ३८ हजार कोटी रुपये खर्च …

Read More »

कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा पेच वाढला; शपथविधी सोहळ्याची तयारी थांबवली

  नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवणाऱ्या काँग्रेसला अद्यापही मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करता आलेले नाही. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. परंतु, काँग्रेस पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकायची यावर गेल्या चार दिवसांपासून मंथन …

Read More »

विश्वभारती मॅरेथॉन स्पर्धा 4 जून रोजी बेळगावात

  बेळगाव : विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या माध्यमातून ठेवण्यात येणाऱ्या मॅरेथॉन बद्दल खानापूर येथे बैठक भरवण्यात आली होती. या ठिकाणी झालेल्या चर्चेत येणाऱ्या ४ जून रोजी होणाऱ्या मॅरेथॉनबद्दल चर्चा करण्यात आली. कारगिल येथील जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने व माजी सैनिकांच्या आग्रहाखातर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुणे येथील शरहरद फाउंडेशन …

Read More »