Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर ममता बॅनर्जींचा सूर बदलला; काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत केले मोठे भाष्य

  कोलकाता : काँग्रेस पक्षासोबत २०१९ नंतर सतत पंगा घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सूर कर्नाटकच्या निकालानंतर काही प्रमाणात बदलला आहे. सोमवारी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी तयार आहोत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवस …

Read More »

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्षपदी प्रशांत दामले

  मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेवर प्रशांत दामले बहुमताने निवडून आले. नाट्य परिषदेवर रंगकर्मीचे वर्चस्व निर्माम झाले असून प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झालीय. तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली. मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी घोषणा केली. काही क्षणात याबद्दलची अधिकृत्त घोषणा होईल. प्रसाद कांबळी यांचे …

Read More »

“हिंदू कुंभकर्णाचे बाप…”, कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर शरद पोंक्षेंची आगपाखड!

  मुंबई : शनिवारी (१३ मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने १३५ जागा जिंकत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला धोबीपछाड दिला आहे. या निवडणुकीत भाजपाला केवळ ६६ जागा जिंकता आल्या. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील पराभव हा भाजपाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे …

Read More »