Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

अस्तित्वाच्या लढाईचा उद्या फैसला!

  मतमोजणीची उत्सुकता शिगेला; कुणाच्या गळ्यात पडणार विजयाची माळ निपाणी (वार्ता) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.१०) मतदान झाले. राज्यातील विधानसभेच्या २२४ जागांसाठी भाजपा, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने ही निवडणूक अस्तित्वाची बनवित आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. त्यामुळे या अस्तित्वाच्या लढाईचा शनिवारी (ता.१३) फैसला होणार असून त्याची उत्सुकता शिगेला …

Read More »

‘रयत’च्या यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्काराने एस. एस. चौगुले सन्मानित

  निपाणी (वार्ता) : कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयाचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक व एचजेसी चिफ फौंडेशनचे संस्थापक एस. एस. चौगुले यांना रयत शिक्षण संस्थेचा सर्वोच्च यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६४ व्या पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरद …

Read More »

कोगनोळीत 133 रुपये तंबाखू दर

आवक सुरू : शेतकऱ्यांची लगबग कोगनोळी : येथील विनोद पाटील या शेतकऱ्याचा तंबाखूला 133 रुपये दर व्यापाऱ्यांनी केला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे व्यापाऱ्यांच्या कडून तंबाखू खरेदी सौदे झाले. चालू वर्षी तंबाखू दर प्रति किलो 110 रुपये पासून 133 रुपये पर्यंत झाला आहे. येथे सुमारे 100 बोध तंबाखू खरेदी …

Read More »