Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत दुपारी तीन तास वीजपुरवठा खंडित

नागरिक व्यवसायिकांचे हाल : पूर्व सूचना न देताच वीज पुरवठा ठप्प निपाणी (वार्ता) : शहरातील बस स्थानक आणि साखरवाडी परिसरात सकाळी ११ वाजता अचानक वीज गायब झाली होती. दुपारी अडीच वाजेपर्यंत वीज न आल्याने गुरुवारी (ता.११) आठवडी बाजाराविषयी व्यापारी व्यवसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. दुपारी अडीच वाजता वीजपुरवठा सुरू …

Read More »

अक्कोळ येथे फेरमतदान घेण्याची मागणी; काकासाहेब पाटील यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

  निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडली. निपाणी मतदारसंघात चुरशीने पण शांततेत मतदान पार पडले. मात्र अकोळ येथील मतदान केंद्र क्रमांक 153 मध्ये ईव्हीएम घोटाळ्याचा संशय असून या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेस उमेदवार, माजी आमदार काका पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे …

Read More »

आरपीडी कॉलेजमध्ये शनिवारी होणार मतमोजणी, संपूर्ण परिसर सीलबंद

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात एकूण 76.70% मतदान झाले असून सर्व ईव्हीएम आरपीडी कॉलेजमधील स्ट्राँगरुममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. राज्यासह बेळगाव जिल्ह्यात बुधवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान अखेर सुरळीत पार पडले. उन्हाच्या झळा सोसत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण जिल्ह्यात …

Read More »