Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

खानापुरातही अशोक चव्हाण यांना दाखवण्यात आले काळे झेंडे!

  बेळगाव : बेळगाव सीमाभागात विविध पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांना म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल गुरुवारी टिळक चौक येथे काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बेनकनहळी येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार सतेज पाटील …

Read More »

पारदर्शक विकासासाठी समितीलाच मतदान करा : पंढरी परब

  रमाकांत कोंडुसकरांची नानावाडी, टिळकवाडीत पदयात्रा बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. ४) नानावाडी, टिळकवाडी परिसरात पदयात्रा काढण्यात आली. नानावाडी येथून पदयात्रा सुरू झाली. प्रारंभी श्री. कोंडुसकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नानावाडी परिसर फिरुन मराठा कॉलनी, …

Read More »

दंडेलशाही रोखण्यासाठी समितीला मत द्या : रणजित पाटील

  हलगा येथे मुरलीधर पाटलांची रॅली, सभा खानापूर : गेल्या ६७ वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून अत्याचार होत आहेत. तरीही मराठी भाषिकांनी आपल्या मायमराठीच्या राज्यात जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते मराठी भाषिकांचे खच्चीकरण करत आले आहेत. मात्र, यापुढे त्यांची दंडेलशाही सहन केली जाणार …

Read More »