Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

विटा- सातारा रोडवर झालेल्या ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघातात ४ जण ठार

  सांगली : आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. विटा- सातारा रोडवर नेवरी गावाजवळ ही घटना घडली. यामध्ये सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले असून त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी (सर्वजन रा. गव्हाण, ता. …

Read More »

समितीचे उमेदवार निवडून देण्याचा मराठी वकील संघटनेचा निर्धार; समितीच्या पाचही उमेदवारांना जाहीर पाठिंबा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. ॲड. अमर येळ्ळूरकर यांना पाठिंबा देण्यासाठी आज मराठी भाषेत वकील संघटनेची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वकील संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल टपालवाले हे होते. यावेळी वकील संघटनेचे जेष्ठ वकील ॲड. नागेश सातेरी यांच्या हस्ते बेळगाव उत्तरचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲड. अमर …

Read More »

जय भवानी, जय शिवराय बोलून मतदान करा : उद्धव ठाकरे

  मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील जनतेला जय बजरंग बली असे बोलून मतदान करण्यास सांगितले आहे. मात्र कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र म्हणजे सीमा भागातील मराठी भाषिकांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ असे बोलून मतदान करावे, असे आवाहन शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे. मुंबई येथे प्रसारमाध्यमांची बोलताना शिवसेना प्रमुख व …

Read More »