Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन

  बेळगाव : दक्षिण विधानसभा मतदार संघाचे समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज थाटात करण्यात आले. बॅ. नाथ पै सर्कल ते खासबाग डबल रोड या मार्गावरील माजी आमदार कै. संभाजीराव पाटील यांच्या इमारतीत या कार्यालयाचे उद्घाटन विविध समिती नेते, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या …

Read More »

रमाकांत कोंडुसकर यांच्या मंगळवारच्या पदयात्रेचा मार्ग

  बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. 25 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ न्यू गुडशेड रोड येथील रेणुका हाटेल येथून होणार आहे. त्यानंतर न्यू गुडशेड रोड, शास्त्री नगर येथील सर्व क्रॉस फिरून पाटीदार भवन भागातील सर्व क्रॉस, संतसेना …

Read More »

शिवसेनेचा मुरलीधर पाटील यांना पाठिंबा : सहसंपर्क प्रमुख नागनुरी यांची माहिती

  के. पी. पाटलांचा शिवसेनेशी संबंध नाही बेळगाव : के. पी. पाटील यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नसून जिल्हा आणि तालुका शिवसेनेचा म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना पाठिंबा असल्याची घोषणा शिवसेना सीमाभाग संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी व शिवसेना बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी खानापुरात बैठक घेउन केली. …

Read More »