Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

ऍड. अमर येळ्ळूरकर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

  बेळगाव : सर्वजण एकत्र आल्यामुळे बेळगाव उत्तरचा गड काबीज करण्याची संधी महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांच्या रामलिंगखिंड गल्लीतील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे …

Read More »

कंग्राळी (खुर्द) येथे आर. एम. चौगुले यांचे जल्लोषात स्वागत

  बेळगाव : म. ए. समितीचे अधिकत उमेदवार श्री. आर. एम. चौगुले यांच्या प्रचाराचा शुभारंभ कंग्राळी गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचे सकाळी पुजन करुन करण्यात आले. यावेळी म. ए. समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, यांच्यासह गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला …

Read More »

जत्राट गावचे युवा नेते रमेश भिवसे यांचा उत्तम आण्णा गटात जाहीर प्रवेश

  निपाणी : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उभे असलेले उत्तम रावसाहेब पाटील यांच्या गटात जत्राट गावचे माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व नेते रमेश भिवसे व त्यांचे सहकारी यांनी प्रवेश करून येत्या 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत उत्तम आण्णा यांना भरघोस मताने निवडून आणण्याचा संकल्प केला. यावेळी …

Read More »