Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

स्वस्तिक मोरेची कुस्ती स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी

  बेळगाव : कावळेवाडी (बेळगाव) येथील उदयोन्मुख कुस्तीपटू पै.स्वस्तिक मोरे यांने या वर्षात विविध गावांमधील कुस्ती आखाड्यात उल्लेखनीय कामगिरी करून गावचे नाव उज्ज्वल केले आहे. गेल्या चार महिन्यांत तब्बल अकरा ठिकाणी तो यशस्वी झाला आहे. आनंदवाडी, तुडये, खानापूर,बिजगर्णी, तीर्थकुंडये, सावगाव, कंग्राळी, उचगाव, कणबर्गी, संतीबस्तवाड, यळ्ळूर हे कुस्ती आखाडे गाजवले आहेत. …

Read More »

रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे सोमवारी उद्घघाटन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घघाटन सोमवार दि. 24 रोजी सायंकाळी 5 वाजता बॅ. नाथ पै सर्कल ते खासबाग मार्गावरील डबल रोड येथील कै. संभाजीराव पाटील यांच्या इमारतीत होणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी …

Read More »

शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी….

  बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरेनुसार साजरी होणारी शिवजयंती शनिवारी बेळगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे छत्रपती शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवरायांना विधीपूर्वक दुग्धाभिषेक व पुष्पहार शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शिवजयंती निमित्त बेळगाव आणि परिसरातील मावळ्यांनी विविध गडांवर …

Read More »