Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

भाजप ओबीसी मोर्चातर्फे श्री शिवजयंती साजरी

  बेळगाव : कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्च्याचे सचिव व सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची 350 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या 350 व्या जयंती निमित्त आज देश भरात विविध ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते. याचप्रमाणे बेळगावमध्ये देखील विविध ठिकाणी ती मोठया …

Read More »

जाहिरात आणि पेड न्यूजवर निवडणूक आयोगाची बारीक नजर

  निवडणूक निरीक्षकांची माध्यम दक्षता युनिटला भेट बेळगाव : गोकाक आणि यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असलेले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ताभवनमध्ये मीडिया मॉनिटरिंग युनिट सुरू केले आहे. अधिकारी एस. मलारविन्हा यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची आणि कामकाजाची पाहणी केली. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये पसरलेल्या बातम्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. पेड …

Read More »

दहावीची पेपर तपासणी सोमवारपासून

  बेळगाव : राज्यातील एसएसएलसी म्हणजे दहावीच्या पेपर तपासणीला येत्या सोमवार दि. 24 एप्रिलपासून प्रारंभ होणार असून बेळगाव शहरातील आठ केंद्रांवर सुमारे 500 हून अधिक शिक्षक सहा विषयांचे पेपर तपासणार आहेत. दहावीची परीक्षा गेल्या 31 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत पार पडली. परीक्षेचा निकाल वेळेत लागावा यासाठी शिक्षण खात्याने …

Read More »