Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

  नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांना गुरुवारी (2 मार्च) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर डॉ. अरुप बासू …

Read More »

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं संजय राऊतांविरोधात पत्र; लहान मुलांचा फोटो शेअर केल्याने कारवाई करण्याचे आदेश

  मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्याविरोधात चौकशी आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने दिल्ली पोलिसांना पत्र पाठवलं आहे. संजय राऊत आणि राधव चढ्ढा यांनी राजकीय कारणासाठी ट्वीटरवर लहान मुलाचा फोटो वापरलाल्याने त्यांना हे पत्र पाठवण्यात आले …

Read More »

४० लाख लाचेच्या आरोपावरून भाजपच्या आमदार पुत्रास अटक

  आठ कोटी जप्त; सोप अँड डिटर्जंट्सच्या अध्यक्षपदाचा आमदार विरुपाक्षप्पांचा राजीनामा बंगळूर : ४० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या भाजप आमदार के. मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत याच्या घरातून लोकायुक्तांनी सहा कोटी व कार्यालयातून दोन कोटीहून अधिक रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. आपल्या मुलावरील लोकायुक्तांच्या कारवाईनंतर, भाजप …

Read More »