Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

जागर भगव्या ध्वजाचा, हुंकार मराठी मनाचा!

  बेळगाव : रणरणत्या उन्हात हातात भगवा ध्वज घेऊन आपल्या शिलेदारांसह दररोज 40 किलोमीटरहून अधिक अंतर पायी चालत भगव्याचा जागर करणारा अवलिया म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत दादा कोंडुस्कर. मराठी अस्मितेचे प्रतीक, मराठ्यांचा इतिहास सांगणारा भगवा आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वार्थी राजकारण्यांकडून वेळोवेळी होणारा …

Read More »

हलगा शिवारात गवताने भरलेल्या ट्रॅक्टरला आग

  हलगा : हलगा शिवारात पिंजराने भरलेल्या ट्रॅक्टरला सर्विस वायरचा स्पर्श झाल्यामुळे ट्रॅक्टरमधील गवताला आग लागल्याची घटना रविवार दिनांक 26 रोजी घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी ट्रॅक्टर ट्रॉली मधील गवत पूर्णपणे जळले आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बस्तवाड शेतवाडीतील वाळलेले गवत शिनोळी …

Read More »

रेल्वे स्थानकासमोर दलित संघर्ष समितीचे आंदोलन!

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेळगाव दौरा उद्यावर येऊन ठेपला असताना जिल्ह्यातील दलित संघर्ष समिती (भीमवादी) आक्रमक झाली असून त्यांनी नूतन बेळगाव रेल्वे स्थानकासमोर तात्काळ छ. शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्प बसवावीत, या मागणीसाठी आज रविवारी उग्र आंदोलन छेडले. तसेच शिवछत्रपती आणि डॉ. बाबासाहेब …

Read More »