Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत खानापूरात 2 मार्चपासून भाजपाचे मिशन विजय संकल्प अभियान

  खानापूर : भाजपातर्फे संपुर्ण देशात विजय संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. खानापूर तालुक्यात येत्या 2 मार्च पासून भाजपाचे मिशन विजय संकल्प अभियानाची सुरवात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नंदगड येथून होणार आहे, असे भाजपाचे राज्य उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराणा यांनी सांगितले. नंदगड येथे झालेल्या पूर्वतायरीच्या बैठकीत त्यांनी पदाधिकारी व …

Read More »

विश्वेशरय्या तांत्रिक विद्यापीठाचा पदवीदान सोहळा शुक्रवारी; राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची उपस्थिती

  बेळगाव : येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 22 वा पदवीदान सोहळा शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे.या पदवीदान समारंभाला विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्यपाल थावरचंद गेहलात यांच्यासह राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे प्रा.टी.जी. सिताराम (नवी …

Read More »

“चलो मुंबई” आंदोलन यशस्वी करा

  तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठकीत निर्णय बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज तुकाराम बँकेच्या सभागृहात समिती नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर हे होते. या बैठकीत 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘चलो मुंबई’ या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना …

Read More »