Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

28 फेब्रुवारीचा “चलो मुंबई” यशस्वी करण्याचा निर्धार!

  बेळगाव : 19 फेब्रुवारी रोजी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रंगुबाई पॅलेस येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी हे होते. 28 फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने “चलो मुंबई”नारा दिला आहे निद्रिस्त महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सीमावासीयांचे हे आंदोलन होणार आहे. यावेळी …

Read More »

खानापूर म. ए. समितीचे सात “शिलेदार”

  खानापूर : विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. खानापूर समितीला लागलेले बेकीचे ग्रहण देखील सुटले आहे त्यामुळे म. ए. समितीला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा होणारी विधानसभा निवडणूक ही चुरशीची होणार व महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा डौलाने फडकणार यात शंकाच नाही. …

Read More »

मराठा समाजाने एकत्र येण्याची काळाची गरज : म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले

  बेळगाव : आपण देव देवतांना मानणारे आहोत. आपले 36 कोटी देव आहेत त्यामुळे मराठा समाज हा देव देवतांना मानणारा समाज आहे. त्यामुळे मंदिराची उभारणी करुन देवाची प्रतिष्ठापना केली जाते. मंदिरामधून आपल्याला ऊर्जा शक्ती मिळते आणि मंदिरामध्ये सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी आपली एकीची भावना दाखवणे हा त्यामागचा एक भाव …

Read More »