Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

इदलहोंड शिवारात वीट कामगारांच्या झोपड्याना आग लागून लाखोचे नुकसान

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अनेक गावच्या शिवारात आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. मंगळवारी असोगा येथे ऊसाच्या फडाला आग लागून दोन लाखाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गुरूवारी होनकल गावाजवळील तीन एकर जमिनीतील काजूच्या बागेला आग लागल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. या घटना ताज्या असतानाच इदलहोंड (ता. खानापूर) येथील संजय …

Read More »

पहाटेच्या शपथ विधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊतांना देखील होती; शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट

  मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीची चर्चा पाहायला मिळत आहे. या शपथविधीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना देखील होती, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. मात्र यातच आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद …

Read More »

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे राहणार, पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला

  मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरण आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सात न्यायमूर्तींकडे हे प्रकरण देण्याची मागणी ठाकरे गटाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. सत्ता संघर्षाचे हे प्रकरण तूर्तास पाच न्यायमूर्तींकडेच राहणार असून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. ठाकरे गटानं यासंदर्भात …

Read More »