Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

रोटरीच्यावतीने ‘अवयव दान जनजागृती’साठी 26 तारखेला हाफ मॅरेथॉन

  बेळगाव : जय भारत फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी अवयव दान जागृती साठी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी यांनी पत्रकार परिषद बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना रामगुरवाडी म्हणाले, 16 ते 34, 35 ते …

Read More »

कणकुंबी श्री माऊली देवी यात्रोत्सवाची भक्ती भावात सांगता

  खानापूर : कणकुंबी येथे यंदा चौदा वर्षांनी भरलेल्या कणकुंबी, कोदाळी, चिगुळे गुळंब, कळसगादे केंद्र विजघर येथील श्री माऊली देवी यात्रा उत्सवाची बुधवारी भक्ती भावात सांगता झाली. कर्नाटक महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माऊली देवीच्या भेटीचा सोहळा दर बारा वर्षांनी होत असतो. गुरु ग्रह मकर राशीत प्रवेश …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक संपन्न; मराठी भाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्याचे ठरले. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. गुरुवर्य वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे …

Read More »