Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

एनसीसीमुळे जीवनाचा पाया भक्कम

कर्नल संजीव सरनाईक : छात्रसेना व्हाईट आर्मीचा पारितोषिक समारंभ निपाणी (वार्ता) : देशसेवेचे स्वप्न पाहत असताना खडतर परिश्रम आणि उच्च प्रतीच्या त्यागाची तयारी आपण ठेवली पाहिजे. मगच आपण उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी एनसीसी मध्ये पाया भक्कम केला जातो. शिस्त लावल्याने आपण देशसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून देऊ शकतो. यामध्ये देवचंद …

Read More »

निपाणीत महालक्ष्मीची पालखी मिरवणूक

हत्ती, घोडे, बँड पथकाचा समावेश : तब्बल १४ तास मिरवणूक निपाणी (वार्ता) : येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा शुक्रवारपासून सुरू झाली आहे. त्यानिमित्त भाविकांची दररोज दर्शनासाठी गर्दी होत आहे. रविवारी दुपारी महालक्ष्मीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूक पाहण्यासह दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. या मिरवणुकीत हत्ती, …

Read More »

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसर्‍या कसोटी सामन्याच्या ठिकाणात बदल; इंदूरमध्ये होणार सामना

  नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर मालिका सुरु असून पहिला सामना नुकताच भारताने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता मालिकेत दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार असून त्यापूर्वी तिसर्‍या सामन्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिसरा कसोटी सामना जो धर्मशाला …

Read More »