Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

गोकुळकडून दूध खरेदी दरातही दरवाढ; नव्या दराची अंमलबजावणी सुरु

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ संघाकडून दूध विक्री दरात वाढ करुन ग्राहकांना झटका दिला असला, तरी म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करत उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध खरेदी दरवाढीचा निर्णय झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील …

Read More »

मॅरेथॉन स्पर्धेत खानापूर तालुक्याचे सुयश

  खानापूर : गोवा बोरी येथे 5 फेब्रुवारी 2023 रोजी प्रथम श्री. कल्लाप्पा तिरवीर मौजे तोपिनकट्टी यांनी माऊंटेशन रन 15 किलोमीटर पन्नास वर्षावरील गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला महाराष्ट्र पंढरपूर येथे 5 फेब्रुवारी रोजी कुमार वेदांत होसुरकर तोपिनकट्टी पाच किलोमीटर मॅरेथॉन मध्ये 14 वर्षाखाली द्वितीय क्रमांक मिळविला माघ वारी निमित्त या …

Read More »

बोरगाव बस स्थानकात महिलेचा दीड लाखाचा ऐवज लंपास

चार तोळ्यांचे सोन्याच दागिने : सदलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  निपाणी (वार्ता) : कुरुंदवाडहून आजराकडे जात असताना बोरगाव बस स्थानकावर महिलेची पर्स मधील सुमारे दीड लाख किमतीचे चार तोळ्यांचे दागिने चोरट्याने लंपास केले. ही घटना उघडकीस येताच संबंधित महिलेने आक्रोश केला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रेश्मा अस्लम शेख या गृहिणी …

Read More »