Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

काँग्रेसच्या १५० उमेदवारांची पहिली यादी तयार

  निवड समितीच्या बैठकीत निर्णय; हायकमांडकडे पाठविणार बंगळूर : विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, उमेदवारांची निवड करण्यासाठी काँग्रेस निवडणुक समितीची गुरूवारी (ता. २) बंगळूर येथे बैठक झाली आणि सुमारे १५० मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. एआयसीसीचे सरचिटणीस आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी नेते रणदीप सिंग सुरजेवाला, केपीसीसीचे अध्यक्ष डी. …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने राष्ट्रीय रोजगार दिवस मोठ्या उत्साहात संपन्न

    बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने राष्ट्रीय रोजगार दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी येळ्ळूर येथील फुटूक तलाव याठिकाणी महिला व पुरुष रोजगारांना येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते आइस्क्रीम व चॉकलेट देऊन रोजगार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडून “विजय संकल्प अभियान”ची जनजागृती

  खानापूर : केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात “विजय संकल्प अभियान” सुरू केले आहे. भाजपाने केलेल्या कामाना चालना देण्यासाठी भाजपाने हे विशेष अभियान हाती घेतले आहे. भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत या विजय संकल्प अभियान राबविण्यासाठी खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावात संपर्क साधत आहेत. तालुक्यातील चिक्कमुनवळ्ळी येथे घरोघरी भारतीय जनता पक्षाचे झेंडे, …

Read More »