Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

काँग्रेस सत्तेवर आल्यास गोमूत्र आणि डेटॉलने विधानसभेची स्वच्छता करू : शिवकुमार

  बेंगळुरू : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे सातत्याने आपल्या विधानमुळे चर्चेत असतात. यावेळी, त्यांनी भाजपने विधानसभा अपवित्र केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच आपला पक्ष सत्तेवर आल्यास गोमूत्र आणि डेटॉलने विधानसभेची स्वच्छता करू, असेही म्हटले आहे. यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भाजपवर निशाणा …

Read More »

पुरुष विभागात पुणे, महिला विभागात केरळ संघ अरिहंत चषकाचा मानकरी

  पुरुष 40 तर महिलांचे 10 संघ सहभागी : प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : बालवीर स्पोर्ट्स क्लब आयोजित अरिहंत उद्योग समूह व उत्तम पाटील युवाशक्ती यांच्यातर्फे राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धेतील पुरुष गटात अंतिम सामन्यात पुणे संघाने प्रथम क्रमांक मिळवून अरिहंत चषक, सुवर्णपदक आणि रोख 25 हजाराचे बक्षीस मिळविले. तर …

Read More »

खानापूर तालुक्यातील गोदोळी येथे जंगली हत्तींच्या कळपाचे दर्शन

  खानापूर : बुधवारी सकाळी खानापूर तालुक्यातील गोदोळी येथे जंगली हत्तींच्या कळपाचे आगमन झाले असून त्यांनी शेतातील पिकाची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना जंगली हत्तींच्या कळपाचे दर्शन घडले. लगेच शेतकऱ्यांनी अन्य शेतकऱ्यांना आणि वन खात्याला हत्तीचा कळप आल्याची माहिती दिली. या कळपात चार हत्ती असून त्यामध्ये …

Read More »