Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांचं सत्र सुरुच; एकाच दिवसांत दोन घटना, नऊ जण ठार

  गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अमेरिकेतून गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. कॅलिफोर्नियामध्ये सोमवारी (23 जानेवारी) झालेल्या गोळीबारात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला, पोलिसांनी या घटनेतील संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सॅन मेंटो येथील पोलीस मुख्यालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस 30 मैल अंतरावर हाफ मून बेजवळ एका महामार्गावर गोळीबाराची घटना …

Read More »

हिजाब बंदीवर फेरविचार करण्यासाठी तीन सदस्य खंडपीठ

  सर्वोच्च न्यायालयाची अनुमती बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कर्नाटकातील पदवीपूर्व महाविद्यालयातील वर्गात हिजाब घालण्याच्या बंदीविरोधातील याचिकेची पुन्हा सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता.२३) तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ स्थापन करण्याच्या याचिकेवर विचार करण्याचे मान्य केले. विद्यार्थ्यांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता मीनाक्षी अरोरा यांनी सहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर निकडीचे कारण देत …

Read More »

२६, २७ जानेवारीदरम्यान बेळगावात तृणधान्य व सेंद्रिय मेळावा

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहरात दि. २६ व २७ जानेवारी असे दोन दिवस तृणधान्य व सेंद्रिय कृषी मेळावा होणार असून २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय अन्नधान्य वर्ष” म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर मेळावा आयोजित केल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात पत्रकार परिषदेत माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन, …

Read More »