Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

राज्य पत्रकार संमेलन यशस्वीसाठी सहकार्य करावे : शिवानंद तगडूर

  विजयपूर : ऐतिहासिक विजयपूर शहरात पहिल्यांदाच 37 वे कर्नाटक राज्य पत्रकार संमेलन आयोजित करण्यात आले असून संमेलन यशस्वीसाठी सर्व पत्रकार, माध्यम प्रतिनिधींनी व नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष शिवानंद तगडूर यांनी केले. जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना …

Read More »

प्रत्येक महिलेने आपला स्वाभिमान जपला पाहिजे : आशारतनजी

  आंबेवाडीत हळदीकुंकू कार्यक्रमात शेकडो महिलांचा सहभाग बेळगाव (प्रतिनिधी) : राजमाता जिजाऊ मासाहेबांनी घालून दिलेला आदर्श आणि सावित्रीबाई फुले यांची शिकवण याच पावलावर आज महिला आपली वाटचाल करत असून त्यांचा आदर्श ठेवणे आज खूप गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आज अग्रेसर राहून महिला स्वतंत्र आणि स्वावलंबी बनणे गरजेचे आहे. हळदीकुंकू …

Read More »

रिंग रोडच्या व रेल्वे लाईनच्या विरोधात झाडशहापूरजवळ चक्काजाम!

बेळगाव : बेळगाव तालुक्यात नियोजित रिंगरोड व नवीन रेल्वे लाईन हे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे आहेत. हे दोन्ही रस्ते सरकारने रद्द करावेत व शेतकऱ्यांना दिलासा दावा यासाठी तालुक्यातील शेतकरी सरकारकडे मागणी करत आहोत. याकरिता चाबूक मोर्चा, जनआक्रोश आंदोलन हे करत आहोत. परंतु सरकारने याची दखल न घेतल्यामुळे आता आम्हाला रस्तारोको आंदोलन …

Read More »