Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर ग्राम पंचायत ग्रंथालयाला पुस्तकांची भेट

  बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या ग्रंथालयासाठी येळ्ळूर गावातील तरुण श्री. चेतन कल्लाप्पा हुंदरे, श्री.विक्रम परशराम कुंडेकर आणि कु.महेश प्रकाश पाटील यांच्याकडून पुस्तके भेट देण्यात आली. या मध्ये स्पर्धात्मक परीक्षेसाठी लागणारी तयारी, इंग्रजी स्पीकिंग, शेअर मार्केट, आर्थिक, अध्यात्मिक आणि देशातील महान कॉर्पोरेट गुरुंबद्दल माहिती देणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे. यावेळी येळ्ळूर …

Read More »

नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या वडगाव शाखेचे सोमवारी उद्घाटन

    येळ्ळूर : येथील नेताजी युवा संघटना संचलित, नेताजी मल्टीपर्पजको-ऑप सोसायटी लिमिटेड येळ्ळूर या संस्थेच्या वडगाव येथील स्थलांतरित नूतन शाखेचे उद्घाटन सोमवार (दि. 23) जानेवारी 2023 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित साधून सायंकाळी सहा वाजता कारभार गल्ली, वडगांव, (पिंपळ कट्यासमोर) होणार आहे. गेल्या पाच वर्षापासून नेताजी …

Read More »

कोल्हापुरात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; साडे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त

  कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. चौघा जणांच्या टोळीकडून संगणक, प्रिंटर व इतर साहित्य तसेच क्रेटा कार आणि मोबाईल फोन असा 12 लाख 62 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मरळी फाट्यावर (ता. पन्हाळा) सापळा रचून ही …

Read More »