Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

शुबमन गिलचा भीम पराक्रम! द्विशतक झळकावणारा ठरला जगातील सर्वात युवा फलंदाज

  भारत आणि न्यूझीलंड संघांत पहिला वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुबमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावले. त्याने १४९ चेंडूत २०८ धावा केल्या. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील आठवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ धावाांचा …

Read More »

बेळगावमध्ये होणार पहिले बालनाट्य संमेलन

  सुबोध भावे यांची खास उपस्थिती बेळगाव : “बालरंगभूमी अभियान, मुंबई” या संस्थेतर्फे १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगावच्या संत मीरा हायस्कूलमध्ये बालनाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव आणि फुलोरा बेळगाव या संस्थांच्या सहकार्यामुळे संमेलनाला रंगत येणार आहे. सदर संमेलनासाठी बेळगाव मधील …

Read More »

किंडरगार्टन जवळ हेलिकॉप्टरचा अपघात युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तीन मंत्री ठार, १६ जणांचा मृत्यू

  किंडरगार्टन : युक्रेनची राजधानी कीवमध्ये किंडरगार्टनजवळ एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये युक्रेनचे एक मंत्री, दोन लहान मुलांसह १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. युक्रेन पोलिसांचे प्रमुख इगोर क्लेमेंको यांनी सांगितलं की सध्या १६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्याकडे आहे. या १६ जणांमध्ये एक मंत्री, …

Read More »