Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

असह्य वृद्ध महिलेला एंजल फाउंडेशनने दिला मदतीचा हात

  बेळगाव : एका असह्य वृद्ध महिलेला मदतीचा हात एंजल फाउंडेशनने दिला आहे. खानापूर येथील बुरुड गल्ली येथे एक वृद्ध महिला एकाच ठिकाणी अनेक दिवसांपासून बसून होती. यावेळी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके येथून जात असताना त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. यावेळी त्यांनी लागलीच वेळ न दडवता त्या वृद्ध …

Read More »

‘ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य वितरण

  बेळगाव : बेळगाव शहरातील रामनगर (शिव-बसव नगर) प्रभागातील एकाच परिसरात असलेल्या 4 सरकारी प्राथमिक (2-मराठी, 1-कन्नड व 1-उर्दु) शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे खेळाचे साहित्य वितरीत करण्यात आले. या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे गरीब व कष्टकरी कामगारांच्या कुटुंबातील आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत खेळण्याचे कोणतेही साहित्य दिसत नाही …

Read More »

कंग्राळी खुर्द येथे हुतात्म्यांना अभिवादन!

  बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथे अभिवादन करण्यात आले. यानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहून गावात फेरी काढण्यात आली. बेळगावसह सीमाभाग हा तत्कालीन म्हैसूर प्रांताला जोडण्यात आल्यानंतर बेळगावात त्या विरोधात पहिले मोठे आंदोलन झाले. या आंदोलनावेळी 17 जानेवारी 1956 रोजी चार आणि दुसऱ्या दिवशी …

Read More »