Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर हॉस्पिटलच्या सिनियर हेल्थ केअर अधिकारी ललिता गडकर सेवानिवृत्त

    खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर सरकारी हॉस्पिटलच्या सिनियर हेल्थ केअर अधिकारी सौ. ललिता यशवंत गडकर या ३७ वर्षांच्या सेवेतून निवृत झाल्या. त्यानिमित्त खानापूर सरकारी हाॅस्पिटलचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त शिक्षक गणपत नार्वेकर यांनी प्रास्ताविक …

Read More »

उद्या हुतात्म्यांना अभिवादन!

  बेळगाव : 1956 संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवार दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, …

Read More »

मुलांनी शिक्षणाचा केला व्यवहारात उपयोग

सौंदलगा : येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेत मेट्रीक मेळा, बालआनंद बाजार नुकताच उत्साहात पार पडला. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळे यांनी मान्यवरांचे स्वागत करत बालआनंद बाजारची माहिती दिली. शाळेचे अध्यक्ष शंकर कदम यांनी मान्यावरांचे उपस्थितीत रिबनची फिर सोडून उद्घाटन केले. यावेळी विविध फळे, फळभाज्या, पालेभाज्या, शालोपयोगी पुस्तके, खेळणी आणि पावभाजी, …

Read More »