Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

किल्ला रेणुका देवी यात्रेत किरण जाधव यांचा सहभाग

  बेळगाव : श्री रेणुका देवी यात्रेहून परत आलेल्या भक्तांकडून किल्ला येथे पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाजप नेते किरण जाधव यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतला. नवगोबा यात्रेचा भाग म्हणून किल्ला येथे पडल्या भरणे कार्यक्रम पार पडला.

Read More »

खानापूर समितीची कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी गोपाळ देसाई

  खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीच्या एकीच्या प्रक्रियेवर अखेर पडदा पडला. 2018 पासून दोन गटात दुभंगलेली समिती एकत्र आणण्यासाठी तालुक्यातील समितीनिष्ठ कार्यकर्ते व नेते मागील सहा महिन्यांपासून प्रयत्न करत होते. अखेर मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेत्यांच्या मध्यस्थीने एकीची प्रक्रिया पूर्णत्वास आली. खानापूर समितीमध्ये झालेली एकी ही समितीच्या विजयाची …

Read More »

उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पदच बेकायदेशीर! शिंदे गटाचा निवडणूक आयोगात युक्तिवाद

  नवी दिल्ली : शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याबाबतची सुनावणी आजपासून निवडणूक आयोगासमोर सुरू झााली. शिवसेना पक्षप्रमुख पदी उद्धव ठाकरे यांची करण्यात आलेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील ऍड. महेश जेठमलानी यांनी केला. शिंदे यांची निवड जुलै 2022 ही राष्ट्रीय कार्यकारिणीने केली आहे, त्यामुळे ही निवड योग्य …

Read More »