Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त

  मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई झाली असून ईडीने यासंदर्भात सविस्तर परिपत्रक काढले आहे. ईडीने जप्त केलेली मालमत्ता १०.२० कोटींची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे …

Read More »

शेतकऱ्याची काळजी घेणे सरकारची जबाबदारी

  माजी खासदार रमेश कत्ती : कोगनोळीत पिकेपीएस संस्थेचे उद्घाटन कोगनोळी : आपल्याला राजकारणात येण्यासाठी कोगनोळी गावची फार मोठी मदत आहे. कोगनोळी येथील शेतकऱ्यांचे 1 कोटी 85 लाख रुपये कर्ज माफ झाले आहे. देशाला मजबूत स्थितीत आणणारा शेतकरी वर्ग आहे. शेतकऱ्याने आतापर्यंत कोणत्याही संस्थेचा एक रुपयाही बुडवलेला नाही. शेतकरी वर्गाची …

Read More »

भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल सानिका पाटीलचा सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : लोकोळी (ता. खानापूर) गावची कन्या व श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयाची विद्यार्थीनी कुमारी सानिका संजय पाटील हिची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल हायस्कूलच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील व सर्व शिक्षकांच्या हस्ते शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात …

Read More »