Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

अमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी शहापूर पोलिसांकडून एकाला अटक

  बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. शहापूर पोलीस ठाण्याने बुधवारी समर्थ नगर येथे केलेल्या कारवाईत विनायक रामा चारटकर नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १५.९८ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे. पोलिसांनी आरोपीकडून …

Read More »

श्रीमूर्ती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज : पोलीस आयुक्त भूषण बोरसे

  बेळगाव : बेळगाव शहरात शनिवारी श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी, त्याचबरोबर श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पाडावी याबाबत संपूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, शनिवारी बेळगाव …

Read More »

बेळगावात सकल मराठा समाजाचा आनंदोत्सव!

  बेळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे पाच दिवसापासून उपोषणाला बसले होते. त्यांच्या या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल बेळगाव सकल मराठा समाजाच्यावतीने धर्मवीर संभाजी चौक येथे आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील …

Read More »