Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मागासवर्गीय उद्योजकांच्याकडे सरकारचे दुर्लक्ष

राजेंद्र वड्डर : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना निवेदन  निपाणी (वार्ता) : एकीकडे देशातील लहान मोठ्या उद्योगांना आर्थिक मदत देऊन बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात येत आहे.  पण मागासवर्गीय, दलित समाजातील लहान-मोठ्या उद्योजकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून त्यांना समस्येच्या खाईत ढकलत आहे. भाजप सरकारकडून मागासवर्गीय उद्योजकांच्याकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भोज …

Read More »

बोरगांवमधील वाइन शॉपची मनमानी न थांबल्यास मोर्चा

नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन  : ग्राहकांची लुबाडणूक थांबवण्याची मागणी निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील भारत वाइन शॉप व आशीर्वाद वाइन शॉप मध्ये प्रत्येक बाटलीमध्ये एमआरपी पेक्षा वाढीव दर घेऊन ग्राहकांची लुबाडणूक करीत आहेत. वाढीव दर न आकारता मूळ किमती प्रमाणे दारू विक्री करून ग्राहकांची लुबाडणूक थांबवावी. या दोन्ही वाइन शॉपमुळे  नागरिकांना …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन

  वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन …

Read More »