Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी टोलनाक्याला पोलीस छावणीचे स्वरूप

  कोगनोळी : कोल्हापूर मुख्य बस स्थानक येथे शिवसेनेच्या वतीने कर्नाटक महामंडळाच्या बसेस वर जय महाराष्ट्र लिहिण्यात आले या पार्श्वभूमीवर कोगनोळी टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये महाराष्ट्र व कर्नाटक मुख्यमंत्री व अन्य नेते मंडळी सीमाप्रश्नावर टिपणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागात तणावाचे वातावरण …

Read More »

सडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी आर. एम. चौगुलेंकडून मदत

  उचगाव : मण्णूर येथील अभियंते व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी बेळगाव जिल्ह्यात काळाच्या ओघात दुर्लक्षित असलेल्या सडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी मदतनिधी देऊन हातभार लावला आहे. येथील छत्रपती शंभूराजे परिवार बेळगाव विभागाच्यावतीने सडा किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी छत्रपती शंभूराजे परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित दुर्गसंवर्धन मोहीम येत्या …

Read More »

डिसेंबर ३ व ४ रोजी पहिले आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जैन सम्मेलन

  बेळगाव : जैन समाजातील धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या सुहस्ती युवा जैन मिलन बेंगळुरू व जैन मिलन दुबई झोनच्या संयुक्त आश्रयमध्ये 3 व 4 डिसेंबर रोजी दुबई येथे पहिले आंतरराष्ट्रीय जैन संमेलन आयोजित करण्यात आला आहे, असे सुहस्ती जैन मिलनचे अध्यक्ष डॉ. पुट्टास्वामी के. डी. सांगितले. बेळगावात पत्रकारांशी …

Read More »